शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन

संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन 

तुळजापूर/प्रतिनिधी

 संत सेवालाल महाराज यांचे जयंती निमित्त आ.मधुकरराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात दि 15 रोजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली.यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर भैय्या मगर,नगरसेवक रणिजत इंगळे,सुनिल रोचकरी, युवा नेते लखन भैय्या पेंदे, तीर्थ बु.चे सरपंच रमेश माडजे ,कात्री चे उपरसंरपच महादेव सोनवणेर,विकास जाधव, रसिक वाले,सुरेश कोकरे,तानाजी शिंदे, सिध्दू पारवे, प्रदिप वाले,राजाभाऊ जाधव इत्यादी उपस्थित होते.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...