शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

लोहारा शहरातील प्रभाग सतरा मध्ये विविध कामाचा शुभारंभ

लोहारा शहरातील प्रभाग सतरा मध्ये विविध कामाचा शुभारंभ



लोहारा   /  सुमित झिंगाडे


लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये स्थानिक नगरसेवक बाळासाहेब कोरे,यांच्या निधीतून सिमेंट रस्ता व नाली व  विविध प्रकारच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, 

शहरातील प्रभाग क्र 17 मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती बसली असून या प्रभागातील रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते, रस्ता तयार करण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती, परंतु नगरसेवक बाळासाहेब कोरे यानी सतत प्रयत्न करून रस्ता व नालीचे  काम मजूर करून घेतले,यावेळी चंद्रकांत(तात्या) पाटील, जालिंदर (भाऊ) कोकणे , दीपक मुळे, शिवा स्वामी,विजय ढगे,गगन माळवदकर, आरिफ खानापूरे ,व्यंकट चिकटे, परमेश्वर चिकटे, बिलाल गवंडी, इलाही बागवान, बाळू सातपुते, आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...