मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

तुळजापूर शहर विकास प्राधिकरणाच्या सदस्यपदी नागेश नाईक व विकास मलबा यांची नियुक्ती

तुळजापूर शहर विकास प्राधिकरणाच्या सदस्यपदी नागेश नाईक व विकास मलबा यांची नियुक्ती



तुळजापुर/ सिद्दीक पटेल 


तुळजापुर शहर विकास प्राधि करणाच्या सदस्य पदी नागेश नाईक, व विकास मलबा (कदम) यांची शासनाने नेमणुक केली आहे.


आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील, नितीन काळे,अँड अनिल काळे, अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, प्रभाकर मुळे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, सचिन घोडके, साहेबराव घुगे, सुशांत भूमकर यांनी व जिल्हा भाजपा ,तालुका भाजपा ,शहर पदाधिकारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव करुन शुभेच्छा दिल्या.


तसेच नाईक व मलबा यांनी मुख्यमंत्री व आ. ठाकूर यांचे आभार मानले व प्राधिकरण सदस्य म्हणून जी जबाबदारी दिली आहे ती योग्य प्रकारे निभावू असे सांगितले.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...