तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जवळ ऊसाचा ट्रक पलटी झाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे मयतमध्ये पती व पत्नी व त्यांच्या एका लहान मुलाचा समावेश आहे राजेंद्र राठोड वय 30,ललिता राठोड 28,मुलगा सार्थक राठोड वय 03 रा रामतीर्थ तांडा हे जागीच मयत झाले आहेत तसेच दोन शेळ्या ही मृत पावल्या आहेत आणखी काही लोक जखमी गंभीर असून जखमींना जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले असल्याची माहिती आहे नळदुर्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत
शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८
उसाचा ट्रक पलटी होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू,,
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
तुळजापुर/ ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदीरात शुक्रवार दि 17 रोजी पहाटे अभिषेक पास काढण्यावरुन भाविक व घुसखोर पा...
-
उस्मानाबाद, दि.20 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...
-
तुळजापूर /सिद्दीक पटेल शहरात तापमानात मोठी वाढ झाली असून, सध्या तापमानाचा पारा ३७℃ ते 43 असून रखरखत्या उन्हामुळे, उन्हाचा जाणवणारा चटका, घ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा